छत्रपति शिवाजी महाराज जयंती 2024

TECHNOVEDANT

pan>॥राजे शिवछत्रपती॥
शिवरायांना मानाचा मुजरा
छत्रपति शिवाजी महाराज
Happy chhatrapati shivaji maharaj jayanti all!


TECHNOVEDANT

pan>छत्रपति शिवाजी महाराज
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,.
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा.
Happy chhatrapati shivaji maharaj jayanti all!







TECHNOVEDANT


Click
Share with your Friends